top of page
ST_header.jpg

स्टॉलचे प्रकार

EXSPO Stall Type.png

प्री-फॅब्रीकेटेड स्टॉल

प्री-फॅब्रीकेटेड स्टॉल - ह्या प्रकारचे स्टॉल्स पॅनेल्स वापरून तयार केले जातात.
ज्यामध्ये प्रत्येक पॅनलची उंची २.४ मीटर तर रुंदी १ मीटर असते.

९ चौरस मीटरच्या स्टॉलमध्ये अंतर्भूत केलेल्या सुविधा

  • 3 खुर्च्या

  • ३ स्पॉट लॅम्प

  • १ रिसेप्शन काउंटर

  • कार्पेट

  • १ प्लग पॉईंट (५ अँपीयर)

  • स्टॉलच्या दर्शनी भागावर प्रदर्शकाचे नाव

Start Now
Prefab_stand_grande.avif

दालनाच्या आत मोकळी जागा (कव्हर्ड बेअर स्पेस)

दालनाच्या आत उपलब्ध करून देण्यात आलेली मोकळी / रिकामी जागा म्हणजे कव्हर्ड बेअर स्पेस. 

ह्यामध्ये किसानकडून फक्त जागा देण्यात येते, जेणेकरून आपण आपला स्टॉल आपल्या पसंतीने डिझाईन करून घेऊ शकता.

DSC06066.JPG
DSC06572.JPG

खुल्या मैदानातील मोकळी जागा (बेअर ओपन स्पेस)

बेअर ओपन स्पेस म्हणजे प्रदर्शनातील खुल्या जागेवर उभारण्यात येणारे स्टॉल्स. या प्रकारच्या स्टॉलसाठी लागणारे साहित्य, डिझाईन, फर्निचर इत्यादी प्रदर्शकानी आणणे अपेक्षित आहे. किसानतर्फे आपल्या बुकिंग अनुसार फक्त जागा आखुन देण्यात येईल.

मार्की

३६ चौरस मीटरच्या (६ मीटर x ६ मीटर) मार्कीसह देण्यात येणारी खुल्या मैदानातील जागा. मध्यम आकारची उपकरणे आणि अवजारे ह्यांच्यासाठी उपयुक्त.

मार्किसह देण्यात येणाऱ्या गोष्टी:

  • ३ प्लास्टिक खुर्च्या

  • १ फ्रिल टेबल

  • १ पॉवर पॉईंट

  • कार्पेट

Marquee_grande.avif

केनोपी  - खुल्या मैदानात

छोट्या मशिनरी अथवा सोलर उत्पादनांसाठी खुल्या जागेतील हे छोटेखानी स्टॉल्स एक चांगला पर्याय आहेत. याद्वारे कमी खर्चात आपली उत्पादने जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवता येतील.

आकार व मोजमाप:

  • बाजूचे पॅनल - प्रत्येकी २.४ मीटर उंच व १ मीटर रुंद

  • आकार - ३ मीटर x ३ मीटर

अंतर्भूत सुविधा:

  • प्लास्टिक खुर्च्या - ३

  • स्पॉट लॅम्प - ३

  • फ्रिल टेबल - १

  • पॉवर पॉईंट - १

  • कार्पेट

02_-_R_1024x1024.avif
Brochure_1.png
GI_1.png
FC.png
BO.png
MS.png
SD.png
bottom of page