किसान
भारतीय शेती व्यवसायाला एका समान व्यासपीठ
उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान कृषी प्रदर्शनाचे
आयोजन केले जाते.
या माध्यमातून भारतभरातून येणारे कृषी क्षेत्रातील तज्ञ,
व्यावसायिक, धोरणकर्ते आणि समविचारी लोकांमध्ये
संवाद साधला जातो.
भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य बळकट करण्यासाठी
कृषी व्यवसायाशी संबंधित सर्व महत्वाच्या घटकांना
जोडण्याचा किसानचा नेहमीच प्रयत्न असतो.

KISAN Initiatives

KISAN Quest is a series of contests to discover smart, practical ideas for agriculture and rural life.
Winning entries will be showcased at the KISAN Exhibition.
A platform to launch everything new in agriculture.
Technologies, ideas, innovations, products, initiatives & startups.
Come, share what’s New.

An initiative by KISAN to capture the pulse of rural India.
संकेत aims to gather meaningful insights on trends, needs, and challenges in agriculture.
किसान उपक्रम
‘किसान क्वेस्ट’ ही एक स्पर्धा आहे. हि स्पर्धा कृषी आणि ग्रामीण जीवनासाठी उपयोगी पडतील अश्या आधुनिक व व्यावहारिक कल्पना शोधण्यासाठी आयोजित गेली होती.
स्पर्धेतील बक्षीस विजेत्या कल्पना किसानमध्ये सादर केल्या जातील.

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे आयोजित अॅग्रीकॉर्प कॉन्फरन्स - कृषी अर्थव्यवस्थेच्या वाढीला आणि प्रगतीला चालना देणारा उपक्रम.
सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि धोरणात्मक नियोजन यांची सांगड घालणारे व्यासपीठ.
.png)


.png)








_edited_edited.jpg)