top of page

Maatimol
माती ही शेतीचा पाया आहे, पण तिच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. रासायनिक खतांचा सतत वापर, जास्त नांगरणी आणि चुकीच्या शेती पद्धतींमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे आणि उत्पादनावर परिणाम होत आहे.
‘मातिमोल’ हा उपक्रम मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मातीला एक सजीव घटक मानण्यास प्रोत्साहित केले जाते — जिची काळजी घेणे आणि पोषण करणे गरजेचे आहे, टिकाऊ शेतीसाठी.

तुमची माती जिवंत आहे का?

Soil is the foundation of agriculture, but its health is often overlooked. Continuous use of chemical fertilizers, excessive tilling, and improper farming practices are degrading soil fertility and affecting crop productivity.
Maatimol is an awareness initiative that highlights the importance of soil health. It encourages farmers to see soil as a living ecosystem that needs care and nourishment for sustainable farming.
Is your soil alive?

मातिमोल परिवार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उत्साही विद्यार्थी , किसान २०२४ मध्ये मातीच्या आरोग्य आणि शाश्वत शेतीबाबत जनजागृतीसाठी काम काम केले आहे.

शिक्षण आणि माती – विज्ञानातून मातीची ओळख
थेट संवादातून विद्यार्थी शेतकऱ्यांना शास्त्राचा सरळ आणि उपयुक्त मार्ग दाखवतात. त्यामुळे शेतकरी मातीची चांगली काळजी घेऊ शकतात आणि उत्पादन वाढवू शकतात.

सेवेपेक्षा जास्त –
अनुभवाची देवाणघेवाण
किसान २०२४ मध्ये, मातिमोल स्वयंसेवकांनी जाणले की खरी शिकवण शेतातच होते – शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि त्यांना मातीच्या आरोग्य व शाश्वत शेतीबाबत माहिती दिली.

Farmer looking into microscope
Unveiling the hidden life of soil – farmers discovering the microorganisms that nurture their crops through hands-on demonstrations
1.
मातीची जाणीव
शेतीसाठी मातीचे महत्त्व समजून घेणे
4.
शाश्वत शेती
मातीचे रक्षण केल्यास उत्पादन वाढते
2.
सेंद्रिय घटक
मातीची सुपीकता आणि आरोग्य वाढवते
3.
मातीतील जीवन
कोळी, जीवाणू आणि पोषक तत्वांचे महत्त्व
मातिमोलचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
आरोग्यदायी माती म्हणजे उत्पादनक्षम शेतीची गुरुकिल्ली. मातिमोलचा उद्देश मातीच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि दीर्घकालीन शेतीसाठी मातीची काळजी कशी घ्यावी यावर संवाद सुरू करणे आहे.

Soil is the foundation of agriculture, but its health is often overlooked. Continuous use of chemical fertilizers, excessive tilling, and improper farming practices are degrading soil fertility and affecting crop productivity.
Maatimol is an awareness initiative that highlights the importance of soil health. It encourages farmers to see soil as a living ecosystem that needs care and nourishment for sustainable farming.

Is your soil alive?
bottom of page

.jpg)