top of page
banner_standtypes.png

स्टॉलचे प्रकार

Marquee_grande.jpg

खुल्या जागेतील मार्की

३६ चौरस मीटरच्या (६ मीटर x ६ मीटर) मार्कीसह देण्यात येणारी खुल्या मैदानातील जागा. मध्यम आकारची उपकरणे आणि अवजारे ह्यांच्यासाठी उपयुक्त.

मार्किसह देण्यात येणाऱ्या गोष्टी:

  • ३ प्लास्टिक खुर्च्या

  • १ फ्रिल टेबल

  • १ पॉवर पॉईंट

  • कार्पेट

  • डस्टबिन

Prefab_stand_grande.jpg

प्री-फॅब्रीकेटेड स्टॉल

प्री-फॅब्रीकेटेड स्टॉल - ह्या प्रकारचे स्टॉल्स पॅनेल्स वापरून तयार केले जातात.
ज्यामध्ये प्रत्येक पॅनलची उंची २.४ मीटर तर रुंदी १ मीटर असते.

९ चौरस मीटरच्या स्टॉलमध्ये अंतर्भूत केलेल्या सुविधा:
 

  • 3 खुर्च्या

  • ३ स्पॉट लॅम्प

  • १ रिसेप्शन काउंटर

  • कार्पेट

  • १ प्लग पॉईंट (५ अँपीयर)

  • स्टॉलच्या दर्शनी भागावर प्रदर्शकाचे नाव

Covered_Bare_Space-compressed-550x364_grande.jpg

दालनाच्या आतमधील फक्त जागा (कव्हर्ड बेअर स्पेस)

पॅव्हिलिअनच्या आत उपलब्ध करून देण्यात आलेली फक्त जागा म्हणजे कव्हर्ड बेअर स्पेस. ह्यामध्ये किसानकडून फक्त जागा देण्यात येते, जेणेकरून आपण आपला स्टॉल आपल्या पसंतीने डिझाईन करून घेऊ शकता.

Open_Bare_Space-compressed-550x364_grande.jpg

खुल्या मैदानातील फक्त जागा (बेअर ओपन स्पेस)

बेअर ओपन स्पेस म्हणजे प्रदर्शनातील खुल्या जागेवर उभारण्यात येणारे स्टॉल्स. या प्रकारच्या स्टॉलसाठी लागणारे साहित्य, डिझाईन, फर्निचर इत्यादी प्रदर्शकानी आणणे अपेक्षित आहे. किसानतर्फे आपल्या बुकिंगअनुसार फक्त जागा आखुन देण्यात येईल.

bottom-banner-three.png
02_-_R_1024x1024.jpg

खुल्या जागेतील केनोपी

छोट्या मशिनरी अथवा सोलर उत्पादनांसाठी खुल्या जागेतील हे छोटेखानी स्टॉल्स एक चांगला पर्याय आहेत. याद्वारे कमी खर्चात आपली उत्पादने जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवता येतील.

आकार व मोजमाप:

  • बाजूचे पॅनल - प्रत्येकी २.४ मीटर उंच व १ मीटर रुंद

  • आकार - ३ मीटर x ३ मीटर

अंतर्भूत सुविधा:

  • प्लास्टिक खुर्च्या - ३

  • स्पॉट लॅम्प - ३

  • फ्रिल टेबल - १

  • पॉवर पॉईंट - १

  •  कार्पेट

bottom of page