भारतीय शेतीचे केंद्रस्थानपुण्यामध्ये शेती संबधित नवनवीन प्रयोग व त्यांचे शोध लावणाऱ्या शैक्षणिक संस्था यांचा समावेश आहे.
येथे वर्षभर शेती संबधित प्रदर्शन होत असतात. येथील भौगोलिक स्थिती, या शहराला शेतीसाठी अनुकूल बनवते.

पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. मराठी संस्कृतीबरोबरच शिक्षण, कला, हस्तकला, संगीत,
आणि थिएटर पुण्याच्या वैभवात भर घालते. पुण्यामध्ये पारंपारिक तसेच आधुनिकता यांचे
संमिश्रण पाहायला मिळते.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे नियमितपणे कृषि परिषदा आयोजित होत असतात.
पुणे हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असल्याने, संपूर्ण महाराष्ट्र व भारतभरातून शेतकरी व शेती व्यावसायिक
या परिषदांना व प्रदर्शनांना भेट देत असतात.

पुणे शहर रेल्वे, बस आणि हवाई जहाज यांच्याशी पूर्णपणे जोडलेले आहे.

डिसेंबरमध्ये येथील हवामान खूप सुखद असते.
कमाल २८˚ से. किमान ८˚ से.

पुणे शहराच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
अ) पुणे येथील प्रेक्षणीय स्थळे
ब) महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था

आयोजक

कोण आयोजित करीत आहेत ?

Demo

किसान फोरम प्रा.लि.

team@kisan.com

दूरध्वनी: +९१२० ३०२५ २०००

शिवाजीनगर

पुणे, महाराष्ट्र

कॉपीराइट © किसान फोरम प्रा. लि.
सर्व हक्क राखीव.