किसान २०१५ प्रदर्शनास दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
किसान २०१५ प्रदर्शांत सहभागी झाल्याबद्दल सर्व प्रदर्शक व प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट
देणाऱ्या अभ्यागतांचे मन:पूर्वक धन्यवाद. आपल्या सक्रिय सहभागामुळे किसान २०१५ यशस्वी झाले.

किसान २०१५ प्रदर्शनास समर्थन आणि सहभाग दिल्याबद्दल कृषि मंत्रालय, भारत सरकार यांचे आभार.
आमचे मीडिया पार्टनर आकाशवाणी यांचे संदेश प्रसारासाठी विशेष धन्यवाद.
किसान २०१५ मध्ये, प्रदर्शन क्षेत्र, शेती समुदाय, प्रदर्शकांची संख्या या मध्ये नवीन रेकॉर्ड कायम केले.

किसान प्रदर्शनात चायना दालन, एस. एम. एस. नोंदणी तसेच ऑनलाइन नोंदणी सुविधा ही नवीन वैशिष्ट्ये होती.
या ऑनलाइन नोंदणी सुविधे मुळे अभ्यागतांनी ऑनलाइन पदर्शन शुल्क भरले व त्यामुळे त्यांना प्रदर्शनात त्वरित प्रवेश करता आला.

आम्ही किसान २०१६ प्रदर्शनामध्ये, आपले समर्थन व सहभागासाठी उत्सुक आहोत. 

आयोजक

कोण आयोजित करीत आहेत ?

Demo

किसान फोरम प्रा.लि.

team@kisan.com

दूरध्वनी: +९१२० ३०२५ २०००

शिवाजीनगर

पुणे, महाराष्ट्र

कॉपीराइट © किसान फोरम प्रा. लि.
सर्व हक्क राखीव.